

PSI Sandeep Kadam Back on Duty After Suspension Over Deccan Hotel Raid
esakal
पुणे: डेक्कन जिमखाना परिसरात मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हाॅटेलवर कारवाई केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन अखेर मागे घेतले आहे. त्यांना पुन्हा सेवेत हजर करून घेण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले.