Land Deal Probe: निवडणुकीनंतर महिनाभरात कोट्यवधींची जमीन खरेदी? देवदत्त निकम यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंभीर आरोप

पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्या नागापूर येथील साडेपाच एकर जमीन खरेदीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर यांचा प्रश्नचिन्ह; आयकर चौकशीची मागणी, निवडणूक निधीच्या पारदर्शकतेवर वादंग
Swabhimani Shetkari Sanghatana leader Prabhakar Bangar has demanded an Income Tax probe into NCP (Sharad Pawar faction) Pune district president Devdatta Nikam’s land purchase, alleging the transaction should be investigated following the Assembly election.

Sakal

Updated on

मंचर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अवघ्या महिनाभरात आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे साडेपाच एकर शेतजमीन खरेदी केल्याचा दावा करत, या व्यवहाराची आयकर विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com