
पुणे : ‘‘देशाची सर्व भूमी आपली आहे. त्यामुळे र्इशान्य भारताला दूर करून चालणार नाही. इंग्रजांना मणिपूर कधीच जिंकता आले नाही. गरजेच्या वेळी मणिपूरला मदत करणे आपले कर्तव्य आहे. शासनाने केलेल्या कामाची आणि समाजाने केलेल्या कामाची चव वेगळी असते,’’ असे मत स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी केले.