Manchar Education : मोरडे फूड्स व कॉक्लिआ पुणेचा उपक्रम; ३ ते ६ वर्षांच्या कर्णबधिर मुलांसाठी मंचर येथे बोलते करण्याची ‘स्वरनाद’ शाळा सुरू

जन्मजात कर्णबधिर ३ ते ६ वर्षांच्या मुलांसाठी वाचा-भाषा प्रशिक्षणावर भर; मोरडे फूड्स व कॉक्लिआ पुणेचा संयुक्त समाजोपयोगी उपक्रम
Pediatric Audiology Slabs: Morde Foods and Cochlea Pune Launch Swaranad Pre-Primary School

Pediatric Audiology Slabs: Morde Foods and Cochlea Pune Launch Swaranad Pre-Primary School

Sakal

Updated on

मंचर : जन्मजात कर्णबधिर मुलांना ऐकण्यास व बोलण्यास सक्षम करण्यासाठी मंचर येथे 'स्वरनाद' ही विशेष पूर्व प्राथमिक शाळा १५ जूनपासून सुरू होत असून, मोरडे फूड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कॉक्लिआ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ३ ते ६ वर्षे वयोगटातील कर्णबधिर मुलांना या शाळेत विशेष वाचा-भाषा प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com