Swargate Case: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची रवानगी आता येरवडा तुरुंगात करण्यात येणार आहे. दत्ता गाडेची पोलीस कोठडी आज संपणार होती. त्यामुळे आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.