Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

Swargate Jedhe Chowk traffic problem pedestrian safety Pune : पुण्यातील स्वारगेटच्या देशभक्त केशवराव जेधे चौकात अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक आणि पदपथ अडथळ्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिक्रमण हटवणे व पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी नागरिक करत आहेत.
Swargate Jedhe Chowk traffic problem pedestrian safety Pune

Swargate Jedhe Chowk traffic problem pedestrian safety Pune

sakal

Updated on

पुणे : शहरातील मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या स्वारगेट परिसरातील देशभक्त केशवराव जेधे चौकात सध्या वाहतुकीची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. चौकाच्या चारही बाजूंनी रस्त्यालगत अतिक्रमण वाढले असून, पदपथांवर हातगाड्या, टपऱ्या आणि अस्ताव्यस्त वाहनपार्किंगमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. परिणामी, भरधाव आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Balewadi
Traffic Reform: Pune Police Ease Restrictions for RMC Mixer Vehicles on Select Days
WFH Back in Focus: Pune Tech Workers Seek Relief from Daily Traffic Chaos
Encroachment Menace Grows in Vidyanagari, Residents Demand Immediate Action
Marathi News Esakal
www.esakal.com