Simba Watermelon : ‘सिम्बा’च्या लागवडीने वाढला कलिंगड उत्पन्नाचा गोडवा; संतोष कुडले यांनी २० गुंठ्यांत घेतले एक लाख २० हजारचे उत्पन्न

शेतकरी संतोष कुडले यांनी सायबेज आशा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली २० गुंठ्यांत सिम्बा जातीच्या कलिंगडाची लागवड केली.
Simba Watermelon

Simba Watermelon

sakal

Updated on

हिर्डोशी - करंजे (ता. भोर) येथील शेतकरी संतोष गोपाळ कुडले यांनी सायबेज आशा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली २० गुंठ्यांत सिम्बा जातीच्या कलिंगडाची लागवड केली व १० टनांचे उत्पादन घेतले. कुडले यांनी सलग दुसऱ्या वर्षीही अवघ्या दोन महिन्यांत एक लाख २० हजार उत्पन्न मिळवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com