

Talegaon Dhamdhere Village Decides Single Candidate for Zilla Parishad
sakal
तळेगाव ढमढेरे : रांजणगाव सांडस (ता.शिरूर) जिल्हा परिषद गटासाठी तळेगाव ढमढेरे गावातून एकच सर्वसाधारण महिला उमेदवार आणि तळेगाव ढमढेरे पंचायत समिती गणातून एकच महिला उमेदवार व रांजणगाव सांडस पंचायत समिती गणातून विविध गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन एकच उमेदवार देणार असल्याचे आज मंगळवारी झालेल्या बैठकीत तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांनी एक मुखाने निर्णय घेतला आहे.