

Talegaon Talent Shraddha Karhekar Creates History Wins Miss Gorgeous Face of India Heads to Miss Universe Video
esakal
-नागनाथ शिंगाडे
तळेगाव ढमढेरे : एन. जी. फिल्म प्रोडक्शनतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेत तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील श्रद्धा राजेंद्र कऱ्हेकर या उच्चशिक्षित कलाकार मुलीने मुंबई येथे झालेल्या "मिस गॉर्जियस फेस ऑफ इंडिया" या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विजेती ठरली आहे. एन. जी. फिल्म प्रोडक्शनचे संचालक नितीश गायकवाड यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती.