
Talegaon News
Sakal
तळेगाव स्टेशन : लोकमान्य टिळकांनी उभारणी केलेल्या पैसा फंड काच कारखान्याच्या वास्तूची जमीन विक्री करण्याची परवानगी औद्योगिक निधी विश्वस्त संस्थेच्या विश्वस्तांना देऊ नये. अशी मागणी फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानने जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे मुख्यमंत्री आणि सह धर्मदाय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.