Talegaon Abuse Case : बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर डांबून ठेवत अत्याचार ; तळेगाव एमआयडीसी पोलीसांकडून एकास अटक!

Human Trafficking : एजंटांच्या माध्यमातून बांगलादेशातून फूस लावून भारतात आणलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून,तिच्यावर ३ व ४ नोव्हेंबर दरम्यान शारिरीक अत्याचार केल्याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून,पोलिस अन्य ७ आरोपींच्या शोधात आहेत.
Talegaon Abuse Case : बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर डांबून ठेवत अत्याचार ; तळेगाव एमआयडीसी पोलीसांकडून एकास अटक!
Updated on

तळेगाव स्टेशन : तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, बांगलादेशातील ढाका येथील इयत्ता सातवीत शिकणा-या एका अल्पवयीन मुलीला भारतात ब्युटी पार्लरचे काम मिळवून देतो म्हणून तिच्या शेजारी राहणा-या इसमाने एजंटांच्या माध्यमातून कोलकता मार्गे भारतात पाठवले.पुढे रेल्वे,प्रवास करीत सदर मुलीस मावळ तालुक्यातील आंबी येथील एक्सर्बीया सोसायटीमधील एका सदनिकेत आणून डांबून ठेवून ठेवले.आरोपी सूरज याने स्वतः जबरदस्तीने तिच्याशी शरिर संबंध ठेवून इतर जणांना गिऱ्हाईक म्हणून पाठवून अत्याचार कराण्यास भाग पाडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com