Passengers of a Shivneri bus faced inconvenience at the Talegaon toll plaza after the Fastag balance issue
sakal
पुणे : ‘फास्टटॅग’मध्ये रक्कम नसल्याने तळेगाव टोलनाक्यावर शिवनेरी बस थांबवून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. एका गर्भवती महिलेसह सर्व प्रवाशांना सुमारे तासभर मानसिक त्रास सहन करावा लागला. अखेर प्रवाशांवर वर्गणी करून टोल भरण्याची वेळ आली, त्यानंतरच बस पुण्याच्या दिशेने रवाना झाली.