

Pune Taljai Hill Illegal Construction Raises Concerns Over Hill Cutting Water Wastage and Lack of Municipal Action
esakal
पुणे : सिंहगड रस्त्याच्या बाजूने तळजाई टेकडी बेकायदेशीरपणे फोडून तेथे अवैध बांधकामे केली जात आहेत. अनधिकृत नळजोड घेऊन हे पाणी बांधकामासाठी वापरले जात आहे. महापालिकेचे अधिकारी या कृत्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत असून, याकडे आयुक्त नवल किशोर राम यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.