Tribal Students Protest : चर्चा फिस्कटल्याने आदिवासी विद्यार्थ्यांकडून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा; नव्याने दोन अत्यवस्थ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

आपल्या विविध ४० मागण्यांसाठी आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी गेली तेरा दिवसापासून मांजरी स्टड फार्म येथील वस्तीगृहासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
Tribal Students Protest

Tribal Students Protest

sakal

Updated on

मांजरी - आदिवासी विद्यार्थी समन्वय समिती व आदिवासी विकास मंत्री यांच्यातील कालची (ता.२४) चर्चा फिस्कटल्याने तसेच, विविध मागण्यांपैकी केवळ वस्तीगृह प्रवेशाच्या वयाच्या मागणीचा निर्णय घेत २०२६ च्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मात्र, आंदोलक विद्यार्थ्यांनी त्याबाबत संताप व्यक्त केला असून २०११ चा निर्णय लागू करण्याची मागणी करीत सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, आंदोलनातील दोन विद्यार्थी आज अत्यवस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com