Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटातील भीषण अपघातात ६ तरुणांचा मृत्यू झाला होता; पीडित कुटुंबांना तातडीची मदत देण्याची आमदार भीमराव तापकीर यांची मागणी!

CM Relief Fund : ताम्हिणी घाटातील भीषण अपघातानंतर मदतीची मागणी वाढली आहे. सहा तरुणांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
MLA Bhimrao Tapkir demands immediate CM Relief Fund aid for families affected in the Tamhini Ghat accident.

MLA Bhimrao Tapkir demands immediate CM Relief Fund aid for families affected in the Tamhini Ghat accident.

Sakal

Updated on

खडकवासला : ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाजवळील धोकादायक वळणावर ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सहा तरुणांचा करुण अंत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना मदत मिळावी म्हणून आमदार भीमराव तापकीर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. हिवाळी अधिवेशनात ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे राज्य सरकारचे लक्ष वेधताना आमदार तापकीर यांनी ही मागणी केली. कोकणाकडे जात असताना नवीन थार वाहनाचा ताबा सुटून ते सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळल्याने हा अपघात ११ नोव्हेंबर रोजी घडला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com