

Tamhini Ghat accident
esakal
आई-वडिलांची परिस्थिती सामान्य असतानाही उद्योजक होण्याचे मोठे स्वप्न त्यांनी पाहिले. बारावीनंतर काहींनी शिक्षण सोडले आणि कष्टाने छोटा व्यवसाय उभा केला. मेहनतीने कमावलेल्या पैशातून क्षणिक विश्रांती घेण्यासाठी कोकण फिरायला निघाले होते, पण काळाने त्यांच्यावर घाला घातला.