Abhijit Nigade
sakal
वाल्हे - आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर पिसुर्टी (ता. पुरंदर) येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या टॅंकरला रविवारी (ता. ३०) रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीची जोरदार धडक बसली. यामुळे झालेल्या अपघातात अभिजित भगवान निगडे (वय ३८, रा. गुळुंचे, ता. पुरंदर) याचा मृत्यू झाला.