तरडे–शिंदवणे रस्त्यावर स्ट्रीट लाईटची मागणी; अपघात टाळण्यासाठी नागरिकांची पुढाकार

तरडे ते शिंदवणे मार्गावर वाढत्या अपघाताच्या धोक्यामुळे स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी नागरिकांनी भारत पेट्रोलियमकडे केली.
Demand for Street Lights on Tarade-Shindavane Road

तरडे येथील भारत पेट्रोलियम टर्मिनल व्यवस्थापकांना स्ट्रीट लाईट बसवण्याबाबत निवेदन देताना पंचायत समिती सदस्य व सहकारी.

sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : तरडे (ता.हवेली) येथील भारत पेट्रोलियमच्या टर्मिनलच्या व्यवस्थापकांकडे स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी पंचायत समिती सदस्य सुदर्शन चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लेखी निवेदन देवून केली आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशनच्या (बी.पी.सी.एल.)तरडे येथील व्यवस्थापक सुर्या नाईक,फिरोज कामीरकर वरिष्ठ अधिकारी (बीपीसाएल ) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तरडे ते शिंदवणे या चार किलोमीटर लांबीच्या १८ फुट रुंद रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसविणेबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com