Ajit Pawar and Nirmala Bidkar
sakal
मंचर - पुणे येथे सन २००७ मध्ये पहिल्या भीमथडी जत्रेत आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावातील गटाने तयार केलेल्या मासवड्यांचा आस्वाद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. या आठवणीना उजाळा देताना जोगेश्वरी महिला बचत गटाच्या महिलांना अश्रू अनावर झाले.