Pune News : रुग्‍णांची क्षयरोग तपासणी करताना कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

एक्सरे प्‍लेट स्टँडवर ठेवण्याऐवजी दिली जाते कर्मचाऱ्यांच्या हातात.
TB Screening of Patients Puts Health Workers’ Safety at Risk

TB Screening of Patients Puts Health Workers’ Safety at Risk

sakal

Updated on

पुणे - क्षयरोग तपासणी मोहिमेदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांचेच आरोग्‍य धोक्‍यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत पुणे जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत, रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्यासाठी काढला जात असलेला एक्स-रे च्‍या वेळी एक्स-रे प्‍लेट स्टँडवर ठेवण्याऐवजी ती थेट कर्मचाऱ्यांच्या हातात दिली जात असल्याने एक्स-रे चा परिणाम कर्मचाऱ्यांवरही होत असल्‍याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com