Pune News: शिक्षकाला घरातून उचलून आणून गंभीर मारहाण; शिरुर तालुक्यातील धक्कादायक घटना, विद्यार्थ्यांचे आंदोलन!

Teacher Abducted and Assaulted in Shirur Taluka: शिक्षकाला मारहाण प्रकरणी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; न्यायासाठी ठाम भूमिका
Law and Order Questioned After Teacher Attacked in Shirur

Law and Order Questioned After Teacher Attacked in Shirur

sakal

Updated on

कवठे येमाई : सविंदणे (ता. शिरूर) येथील शिक्षकाला सुमारे बारा जणांच्या टोळक्याने घरातून उचलून नेत लाथाबुक्क्या व काठ्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (ता. २४) सायंकाळी घडली. घटनेच्या निषेधार्थ सविंदणे येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी बुधवारी (ता. २५) ठिय्या आंदोलन करीत पोलिसांकडे शिक्षकाला न्याय देण्याची मागणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com