Manchar Accident : विचित्र अपघातात शिक्षकाचा मृत्यू; एक तरुण गंभीर जखमी

दोन्ही मोटरसायकलचे हँडल एकमेकाला अडकले व त्यातून दोघांच्याही मोटरसायकलचा तोल जाऊन हेलकावे सुरू झाले.
motorcycle accident
motorcycle accidentsakal
Updated on

मंचर - मंचर ते घोडेगाव (ता. आंबेगाव) रस्त्यावर चिंचपुरे मळा _मंचरयेथे सोमवारी (ता. ४) दुपारी बारा वाजता दोन मोटरसायकल व इको गाडीच्या झालेल्या विचित्र अपघातात शिक्षक अजय मनोहर आढळराव पाटील (वय-३२, रा. लांडेवाडी, ता. आंबेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या मोटरसायकलवरील प्रतीक संतोष कोकरे (वय-२२, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com