Pune : भर रस्त्यात छेड काढून अभियंता तरुणीला मारहाण
सराईत गुन्हेगाराने भर रस्त्यात एका आयटी अभियंता तरुणीची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना स्वारगेट परिसरात घडली. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
पुणे : सराईत गुन्हेगाराने भर रस्त्यात एका आयटी अभियंता तरुणीची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना स्वारगेट परिसरात घडली. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे.