Temghar Dam Water : टेमघरचा पाणी साठा ५० टक्क्यावर; पुणेकरांची एक महिन्याची भागणार तहान

टेमघर धरणातील पाणी साठा पन्नास टक्क्यावर पोचला आहे. या साठ्यावर पुणेकरांची एक महिन्याची तहान भागणार.
Temghar Dam Water

Temghar Dam Water

sakal

Updated on

पिरंगुट - लवार्डे (ता. मुळशी) येथील टेमघर धरणातील पाणी साठा पन्नास टक्क्यावर पोचला आहे. या साठ्यावर पुणेकरांची एक महिन्याची तहान भागणार आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, परिसर व पाणलोटक्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने या धरणात आज बुधवारी (ता. २२) रोजी सायंकाळी ५३.१२ टक्के पाणी साठा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com