
Pune Municipal Corporation
sakal
पुणे - पुणे महापालिकेच्या विविध विभागात समन्वय नसल्याने नव्याने केलेल्या रस्त्यावर लगेच खोदकाम केले जाते. याची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. सध्या पुणे ग्रॅंड चॅलेंज सायकल स्पर्धेसाठी महापालिकेने शहरातील रस्ते डांबरीकरणाचे काम सुरु केले आहे.