Pune Crime: शिक्रापुरात कोयता गॅंगच्या नावाने दहशत; तळेगाव रस्त्यावर दुकानदाराला जबर मारहाण, १२ जणांवर गुन्हा!

Rising gang violence in Pune Rural Areas : शिक्रापुरात कोयता गॅंगचा धुमाकूळ; व्यापाऱ्याला मारहाण, १२ जणांवर गुन्हा दाखल
Police investigation underway after alleged Koyta gang assault on Talegaon Road in Shikrapur.

Police investigation underway after alleged Koyta gang assault on Talegaon Road in Shikrapur.

sakal

Updated on

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील शिक्रापुरातील तळेगाव रस्त्यावर किरकोळ अपघाताच्या वादातून २० जणांच्या टोळक्याने ‘कोयता गँग’चे नाव सांगत कपडा व्यापाऱ्याच्या दुकानात शिरून दोन भावांना जबर मारहाण केली. या टोळक्याने दुकानातील ७० हजार रुपये आणि सोनसाखळी लंपास केली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com