
पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या शिक्षण पात्रता परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे. लवकरच परीक्षेचा निकालही परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी दिली आहे.