Police Recruitment : शिवणकाम करणाऱ्या वडिलांची लेक बनली पोलिस

सुतारवाडी येथील मानसी सावंतने कॉन्स्टेबल पदाला घातली गवसणी.
Mansi Sawant
Mansi Sawantsakal
Updated on

पौड / पिरंगुट - सुतारवाडी (ता. मुळशी) येथील मानसी संभाजी सावंत हिने पोलिस कॉन्स्टेबल पदाला गवसणी घातली आहे. कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असलेल्या मानसीने जिद्दीच्या जोरावर खाकी वर्दीचे यश मिळविले. ड्रायव्हिंग आणि टेलरिंगचे काम करणाऱ्या वडिलांनी प्रपंचात काटकसर करीत लेकीला पोलिस बनविले. सावंत कुटुंबाच्या या यशाचे कासारअंबोली आणि आंबडवेट पंढरीत कौतुक केले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com