Pune News : स्मार्ट उपकरणांना स्वदेशीचे वरदान

सहजरीत्या वाकणारे मोबाईल, स्मार्ट कपडे, हेल्थ मॉनिटर्स अशी स्मार्ट उपकरणे भारतातच विकसित करण्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या उंबरठ्यावर.
Smart Devices

Smart Devices

sakal

Updated on

पुणे - सहजरीत्या वाकणारे मोबाईल, स्मार्ट कपडे, हेल्थ मॉनिटर्स अशी स्मार्ट उपकरणे भारतातच विकसित करण्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या उंबरठ्यावर आहे. कारण या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्‌समध्ये आवश्यक असणाऱ्या अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर) पदार्थापासून अतिसूक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरण विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. त्यामुळे भविष्यातील लवचिक स्मार्टफोन्स, फोल्ड करण्यायोग्य डिस्प्ले, स्मार्ट फॅब्रिक्स यांसह वाकवता येण्याजोग्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्‌ससाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com