Jewellery Stolen in Wari : पालखी सोहळ्यात महिलांचे दागिने लंपास

Wari Security Concerns Rise : पालखी सोहळ्याच्या गर्दीत बोपोडी व खडकी परिसरात महिलांचे दागिने आणि वारकऱ्यांचे मोबाईल चोरट्यांनी लांबवले.
Ashadhi Wari 2025
Ashadhi Wari 2025 esakal
Updated on

पुणे : पालखी सोहळ्यात दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या दागिन्यांची चोरी झाली. बोपोडी चौक व खडकी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबरोबरच दिंडीतील वारकऱ्यांचे मोबाईलही चोरट्यांनी चोरले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com