Thergaon Dangerous Road: धोकादायक रस्त्यांमुळे जिवाशी खेळ; थेरगावातील स्थिती; उंच-सखल भागांमुळे दुचाकीस्वाराचे होताहेत अपघात

Uneven Road Surface Causes Two-Wheeler Accidents: थेरगावातील ९९ ग्रँड सोसायटीसमोरील रस्ता खचल्याने काँक्रीट व डांबरी रस्त्यात उंच-सखल तफावत निर्माण झाली आहे.
Thergaon Dangerous Road

Thergaon Dangerous Road

esakal

Updated on

वाकड: म्हाळुंगे येथील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातांची घटना ताजी असतानाच थेरगावातही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तशाच गंभीर दुर्घटनेला निमंत्रण मिळत आहे. डांगे चौकाकडून चिंचवडच्या दिशेने जाताना ९९ ग्रँड सोसायटीसमोर रस्ता ठिकठिकाणी खचला असून, उंच-सखल झाल्याने हा भाग वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. दररोज येथे लहान-मोठे अपघात होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com