Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

Kadamwakasti Assault : कदमवाकस्ती येथे मदत करताना युवकांवर बेल्ट व लाथा-हुक्क्यांनी मारहाण झाली. स्थानिकांनी मध्यस्थी करून भांडण थांबवले; पोलीस तपास सुरू आहे.
Two youths beaten with fists and a belt while helping an intoxicated person in Kadamwakasti

Two youths beaten with fists and a belt while helping an intoxicated person in Kadamwakasti

Sakal
Updated on

सुनील जगताप

थेऊर : दारु पिवुन रस्त्यावर पडलेल्या इसमांस उचलुन बाजुला करण्याकरीता गेले या गोष्टीचा राग येवून त्याचा मुलगा व दोन मित्रांनी शिवीगाळ करुन लाथा बुक्याने,कमरेच्या बेल्टने मारहाण करुन जखमी केल्याची घटना कदमवाकस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी आदित्य धर्मपाल कांबळे (वय २१,रा.वार्ड नं ५ पठारेवस्ती,आंबाबाई मंदिराच्या पाठिमागे, कदमवाकवस्ती,ता.हवेली,जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गौरव यशवंत रोकडे, दत्तात्रय राजेंद्र धायगुडे व नितीन नायकवडे (तिघेही रा.पठारेवस्ती,कदमवाकस्ती,ता.हवेली जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com