Haveli News : कदमवाकवस्ती येथील जेके सेल्सच्या गोडाऊनला भीषण आग सुमारे २ कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक

Godown Fire : थेऊरजवळील कदमवाकवस्ती येथे पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या जेके सेल्सच्या इलेक्ट्रॉनिक्स गोदामाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून सुमारे २ कोटी रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्या.
Fire Guts Electronics Godown near Theur, Resulting in ₹2 Crore Loss

Fire Guts Electronics Godown near Theur, Resulting in ₹2 Crore Loss

Sakal

Updated on

सुनील जगताप

थेऊर : ग्रामपंचायत हद्दीतील शिवम हॉस्पिटलच्या परिसरात,पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या जेके सेल्सच्या गोडाऊनला काल रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली.या आगीत सुमारे २ कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्याने ऐन दिवाळीत दुकानदारावर मोठे संकट कोसळले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com