Theur Police Raid : थेऊर फाटा येथील पाटील वस्ती परिसरातून एक कोटी रुपयांचा बनावट गुटखा कारखाना उध्वस्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई!

Fake Gutkha Seizure : थेऊर येथील पोलिसांनी बनावट आरएमडी गुटखा तयार होणाऱ्या मोठ्या कारखान्यावर धडक कारवाई केली; आरोपी ताब्यात असून तब्बल १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. गोडाऊन मालक फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
Police Raid Uncovers Fake Gutkha Factory in Theur

Police Raid Uncovers Fake Gutkha Factory in Theur

Sakal

Updated on

सुनील जगताप

थेऊर : अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटेच्या सुमारास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत धडक कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांचा बनावट आरएमडी गुटखा तयार करणारा कारखाना उध्वस्त केला आहे.यामध्ये पोलिसांनी गुटखा तयार करण्यासाठी वापरले जाणारे सर्व साहित्य,कच्चा माल,प्रिंटेड पाऊच,बनावट सुगंधित तंबाखू, पान मसाला यासह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करत गुटखा रॅकेटला मोठा झटका दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com