Father Assault Incident Reported at Bhagwa Chowk Theur
सुनील जगताप
थेऊर : वडीलांना केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलास दगडाने मारहाण झाल्याने यामध्ये हा मुलगा गंभीर जखमी झाला.याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी गौरव यशवंत रोकडे (वय-२०, रा. वार्ड नं ४ पठारे वस्ती,कदमवाकस्ती,ता.हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य कांबळे (वय अंदाजे २२) व सुशांत दगडे (वय अंदाजे २३ वर्षे.दोघे रा.पठारेवस्ती कदमवाकवस्ती ता.हवेली) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.