पिंपरी : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून चोरट्यांनी लुटले 12 लाख 84 हजार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

पिंपरी : चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने आरबीएल बँकेचे एटीएम फोडून 12 लाख 84 हजार रुपयांची रोकड चोरून नेली.  रहाटणी लिंक रस्त्यावर बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेनंतर चोरटे गॅस कटर व सिलेंडर तेथेच टाकून चोरटे पसार झाले.

गॅस सिलेंडर महागले; सामान्यांच्या खिशाला कात्री

बँकेने  सुरक्षा रक्षक नेमला नसल्याचे वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी सांगितले.  बँकेचे व्यवस्थापक यासंदर्भात फिर्याद देण्यासाठी येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गॅस सिलेंडर महागले; सामान्यांच्या खिशाला कात्री

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves robbed ATM By using gas cutter at rahatni Pimpri