व्यावसायिक चंदन शेवानी खून प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

Third accused arrested in commercial Chandan Shewani murder case
Third accused arrested in commercial Chandan Shewani murder case

पुणे: व्यावसायिक चंदन शेवानी यांचे अपहरण करुन त्यांचा खून केल्याच्या प्रकरणामध्ये बंडगार्डन पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला सोमवारी सकाळी स्वारगेट एसटी स्थानकातून केली.

अजिंक्य हनुमंत धुमाळ (वय 21, रा ब्राह्मण आळी, सासवड मुळ रा. हिरडोशी, ता भोर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. संबंधित आरोपी हा हा स्वारगेट एसटी स्थानकामध्ये येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.

पुणे : वारजेमध्ये एका रात्रीत चोरट्यांनी आठ दुकाने फोडली 

परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून त्यानुसार पोलिसांनी त्यास सोमवारी सकाली आठ वाजता आरोपीस अटक केली. पोलिसांनी यापूर्वी दोघाना अटक केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com