

Maharashtra Dairy Farmers Get Diwali Gift as Thoranadle Milk Society Distributes 48 Lakh Bonus Among 193 Milk Producers
esakal
निरगुडसर: थोरांदळे(ता.आंबेगाव) येथील शिवशंकर सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या वतीने १९३ दूध उत्पादकांना ४८ लाख ६७ हजार २२८ रुपयांचा बोनसचे वाटप करण्यात आले,यंदाच्या वर्षी प्रति लिटर ३ रुपये १० पैसे प्रमाणे बोनस वितरित केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड झाली आहे.