

Statewide Mobilisation as Thousands Reach Padik Malaran Crash Location
Sakal
पुणे : अजित पवार यांच्या विमानाचा ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी बुधवारी (ता. २८) पुण्यासह राज्यभरातून हजारो कार्यकर्ते, अधिकारी व नागरिकांनी दाखल झाले. आपल्या लाडक्या नेत्याचा अपघात कसा झाला? नेमके विमान कोठे व कसे कोसळले? हे पाहण्यासाठी कार्यकर्ते दुःखी व खिन्न मनाने आले होते. दिवसभरात येथे हजारो नागरिकांनी गर्दी केल्याने येथे पोिलस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.