Three leopard cubs found in Ajit Walunj’s sugarcane field in Vadgaon Anand.
sakal
- राजेश कणसे
आळेफाटा - वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील पांढरमळा परिसरात अजित गोपाळ वाळुंज यांच्या उसाच्या शेतात बिबट्याची सुमारे दहा ते पंधरा दिवसांची तीन पिल्ले आढळून आली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.