Leopard Cub : शिंगवे येथे तीन महिन्यांचा बछडा मानवी वस्तीत; बछड्याला सुरक्षितपणे घेतले ताब्यात

गोरडेमळा परिसरात मंगळवार (ता. २१) रोजी सकाळी बिबट्याचा सुमारे तीन महिन्यांचा बछडा थेट मानवी वस्तीत आल्याने परिसरात घबराट पसरली.
Leopard cub

Leopard cub

sakal

Updated on

निरगुडसर - शिंगवे (ता. आंबेगाव) येथील गोरडेमळा परिसरात मंगळवार (ता. २१) रोजी सकाळी बिबट्याचा सुमारे तीन महिन्यांचा बछडा थेट मानवी वस्तीत आल्याने परिसरात घबराट पसरली. मात्र ग्रामस्थांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे आणि वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे बछड्याला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com