Pune Accident: ड्रेनेज स्वच्छ करताना तिघांचा गुदमरून मृत्यू; पुरंदर तालुक्यातील घटना, कामगार ड्रेनेजमध्ये उतरले अन् काय घडलं!

Risks of sewer cleaning without safety equipment India: बेलसरमधील मशरूम कंपनीच्या सांडपाणी टाकीत स्वच्छतेदरम्यान तिघांचा गॅसच्या धुरामुळे संशयित गुदमरून मृत्यू; जेसीबीने स्लॅब फोडून बाहेर काढले तरी रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत घोषित
Fatal Mishap: Workers Die of Suffocation Inside Drain in Purandar

Fatal Mishap: Workers Die of Suffocation Inside Drain in Purandar

sakal

Updated on

जेजुरी : बेलसर (ता. पुरंदर) येथील वाडा ॲग्रो मशरूम कंपनीतून येणाऱ्या सांडपाण्याच्या ड्रेनेजची टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.२६) दुपारी साडेचार वाजता घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com