Pune News : तीनवर्षीय राजवर्धिनीकडून १०० किल्ले सर; रायरेश्वर मंदिरात कुटुंबाकडून संकल्पसिद्धी अभिषेक, पूजन

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी प्रसाद चव्हाण हिने अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांच्या वयात शंभर गड किल्ले सर करण्याची किमया केली आहे.
Rajwardhini Chavan

Rajwardhini Chavan

sakal

Updated on

हिर्डोशी - पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी प्रसाद चव्हाण हिने अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांच्या वयात शंभर गड किल्ले सर करण्याची किमया केली आहे. आई अमृता व वडील प्रसाद यांची तिला प्रेरणा मिळाली. या ऐतिहासिक कामगिरीनिमित्त किल्ले रायरेश्वर (ता. भोर) येथे रविवारी (ता. १९) संकल्पसिद्धी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com