Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल
Marathi Breaking News: Latest Mumbai Pune Updates, Viral Stories & Trusted Coverage | दौंडमध्ये पतीने पत्नीचा खून करून घेतली जीवन संपवलं. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
पुणे : पुण्यातील दौंड तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुहेरी मृत्यूनं संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.