Katraj Zoo : कात्रज प्राणी संग्रहालयाचे तिकीट महागणार; स्थायी समितीपुढे प्रस्ताव सादर

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील तिकीट दरात सव्वा पट ते दोन पट वाढ करण्याचा प्रस्ताव सादर.
Katraj Zoo
Katraj Zoo Sakal
Updated on

पुणे - कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील तिकीट दरात सव्वा पट ते दोन पट वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या सादर केला आहे. प्राणी संग्रहालयाचा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढल्याने शुल्कवाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे यापूर्वी २०१८ मध्ये तिकीट दरवाढ केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com