pune city cleaningsakal
पुणे
Pune News : सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यास सफाई कामगारांना दीड पट वेतन
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना त्या दिवसाचे दीडपट वेतन देण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेतला.
पुणे - सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना त्या दिवसाचे दीडपट वेतन देण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेतला आहे. त्यामुळे महापालिकेच्या सुमारे साडेसात हजार कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
