भगत यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भगत यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
भगत यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

भगत यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

sakal_logo
By

सासवड शहर, ता. ३० : वाघापूर (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका विजया दत्तात्रेय भगत यांना पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गणेश कला क्रीडा मंच (पुणे) येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्या हस्ते विजया भगत यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घोडगे, विस्तार अधिकारी- म्हेत्रे आदी उपस्थितीत होते.

04827

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..