‘मंचर नगरपंचायतीचा कामकाज सुधारावा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मंचर नगरपंचायतीचा कामकाज सुधारावा’
‘मंचर नगरपंचायतीचा कामकाज सुधारावा’

‘मंचर नगरपंचायतीचा कामकाज सुधारावा’

sakal_logo
By

मंचर, ता. ३१ : मंचर नगरपंचायतीच्या कामकाजात सुधारणा करावी. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देणारे निवेदन आंबेगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे वळसे पाटील यांना कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ इनामदार यांच्या नेतृत्वाखाली भेटले. यावेळी आंबेगाव तालुका अल्पसंख्याकाचे अध्यक्ष प्रकाश थोरात, आंबेगाव तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक संतोष शिंदे आदी उपस्थित होते. नागरिकांना आवश्यक सुविधा व दाखले वेळेत उपलब्ध व्हावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top