मुळशीतील आशा सेविकांचा छावा क्रांतिवीर सेनेकडून सन्मान-PNE21R0301 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशीतील आशा सेविकांचा 
छावा क्रांतिवीर सेनेकडून सन्मान-PNE21R0301
मुळशीतील आशा सेविकांचा छावा क्रांतिवीर सेनेकडून सन्मान-PNE21R0301

मुळशीतील आशा सेविकांचा छावा क्रांतिवीर सेनेकडून सन्मान-PNE21R0301

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने मुळशी तालुक्यातील आशा सेविकांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
नांदगाव (ता. मुळशी) येथे झालेल्या कार्यक्रमात छावा क्रांतिवीर सेनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच, ग्रामस्थांचे मोफत लसीकरण करून युनिव्हर्सल पास वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्य भेट देण्यात आली. यावेळी छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर, छावा क्रांतिवीर विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू फाले, प्रदेश महासचिव शिवाजी मोरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विशाल गव्हाणे, जिल्हाध्यक्ष सागर भोसले, गटविकास अधिकारी मुळशी संदीप जठार, तालुका आरोग्य अधिकारी अजित कारंजकर, जवळगावचे सरपंच मोहन घारे, माजी सरपंच प्रवीण साठे, आंधळे गावचे पोलिस पाटील सुदाम पापळ, रवी गिरीश चव्हाण, रवी सातपुते आदी उपस्थित होते. प्रदेश प्रवक्ते गणेश राऊत यांनी सूत्रसंचालन केले.