महिला दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दिन
महिला दिन

महिला दिन

sakal_logo
By

सलाम...
पुणे : कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणतेही कष्ट करण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या महिला आपल्या भोवताली आढळतात. वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव होत असतो. पण कष्टकरी महिला सन्मानापासून वंचित राहतात. ताकदवान पुरुषापेक्षाही अधिक जोमाने मालवाहतूक करणाऱ्या या माउलीला जागतिक महिला दिनी सलाम...
(प्रमोद शेलार : सकाळ छायाचित्रसेवा)

48455

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top